Popular posts from this blog
माणसं
मनाला गारवा देणारी देवारयाच्या गाभार्यात पूजन्यालायक माणसं मला भेटली होती. कुंटुंबवात्सल्य जपणारी दूरचा असूनही जवळ करणारी माणसं मला भेटली होती. हितचिंतकासारखी माझी वाट बघणारी परका असूनही जवळ चा मानणारी माणसं मला भेटली होती. मनात असूनही त्यांच्याबद्दल बोलण्यास; कधी बोललोच नाही अन मजबद्दल मात्र विचारपूस करणारी माणसं मला भेटली होती. पांडुरंग वाघमोडे (रेवनाळ ता.जत जि.सांगली http://pandurangwaghamode.blogspot.com/2014/03/blog-post_4.html
Comments
Post a Comment